Lokmat Astrology

दिनांक : 10-Jun-25

Career

 सिंह

सिंह

आज आपण निश्चयापासून ढळणार नाहीत. बैठकीत आपले विचार मांडताना आपणास योग्य शब्दांचा वापर करण्याची आवश्यकता राहील, अन्यथा लोकांवर चुकीची छाप पडून आपल्या कारकिर्दीच्या प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल.

राशी भविष्य

10-06-2025 मंगळवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ चतुर्दशी

नक्षत्र : अनुराधा

अमृत काळ : 12:35 to 14:14

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:21 to 9:9 & 11:33 to 12:21

राहूकाळ : 15:54 to 17:33