लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला - Marathi News | OBC leaders began to unite! "Tell me how the reservation will not be shocked"; pankaja, Dhananjay Munde visit Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला

भुजबळ यांनी आपणही हाकेंसोबत उपोषणाला बसणार असल्याचा शब्द कार्यकर्त्यांना दिला आहे. तर पंकजा मुंडे यांनी हाकेंची भेट घेत सरकारकडेच मागणी केली आहे. ...

'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर - Marathi News | Pankaja Munde Crying : 'I will quit politics', Pankaja Munde breaks down in tears as she consoles Vaibhase family | Latest beed News at Lokmat.com

बीड :'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे आतापर्यंत चार तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. ...

नगरमधून उमेदवारी करण्याची ईच्छा नाही; पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | no desire to candidate from nagar said pankaja munde | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगरमधून उमेदवारी करण्याची ईच्छा नाही; पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका

छत्रपती संभाजीनगर येथून आष्टीकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे नगर शहरात स्वागत करण्यात आले. ...

Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती - Marathi News | beed lok sabha election result 2024 BJP Pankaja Munde urges supporters not end life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती

BJP Pankaja Munde : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हात जोडून आपल्या समर्थकांना कळकळीची विनंती केली आहे.  ...

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला, बीड जिल्ह्यात आणखी एका तरूणाने जीवन संपवले - Marathi News | Pankaja Munde's defeat comes as another youth ends his life in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला, बीड जिल्ह्यात आणखी एका तरूणाने जीवन संपवले

आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील घटना ...

...तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही; पंकजा मुंडे समर्थक आक्रमक - Marathi News | beed lok sabha then we will not vote for BJP in the Legislative Assembly bjp Pankaja Munde supporters aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही; पंकजा मुंडे समर्थक आक्रमक

निवडणूक निकाल लागल्यानंतरही हे वादंग थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र असून सोशल मीडियावरील वादग्रस्तमुळे तणाव निर्माण होत आहे. ...

"हे माझ्यासाठी किती कठीण आहे कळतंय का?"; कार्यकर्त्याने स्वतःला संपवल्याने पंकजा मुंडे भावूक - Marathi News | Beed Pankaja Munde emotional as Party worker end his life after defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे माझ्यासाठी किती कठीण आहे कळतंय का?"; कार्यकर्त्याने स्वतःला संपवल्याने पंकजा मुंडे भावूक

Beed : पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या एका समर्थकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. ...

पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन - Marathi News | Pankaja Munde's defeat the young sugarcane workers committed suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन

लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती. ...