लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमराजे निंबाळकर

Omraje Nimbalkar

Omraje nimbalkar, Latest Marathi News

 Omraje Nimbalkar :  धाराशिवच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या निंबाळकर घराण्यातील ओमराजे निंबाळकर हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून खासदार बनले. त्यानंतर शिवसेना पक्षफुटीनंतरही निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. २००६ मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांच्या खूनानंतर ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. २००९ मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.
Read More
"खोटे आश्वासन देऊन सरकारने मराठा समाजाला फसवले"; ओमराजे निंबाळकर जरांगेंच्या भेटीला - Marathi News | "The government cheated the Maratha community by giving false promises"; Omraj Nimbalkar meets Manoj Jarange over maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"खोटे आश्वासन देऊन सरकारने मराठा समाजाला फसवले"; ओमराजे निंबाळकर जरांगेंच्या भेटीला

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी मराठा महिलांनी अडवली. ...

उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर - Marathi News | Due to the great lead of Maha Aghadi in Osmanabad Lok Sabha, the indicator of the MLAs of Maha Yuti rose | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर

एक मंत्री, चार आमदार असूनही आघाडीला मताधिक्य ...

ओमराजे निंबाळकरांना बार्शी तालुक्यातून मिळाला ५५ हजाराचा लीड; वैरागमध्ये फटाक्याची आतषबाजी - Marathi News | dharashiv lok sabha election result 2024 omraje nimbalkar got a lead of 55 thousand from barshi fireworks display in vairag | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओमराजे निंबाळकरांना बार्शी तालुक्यातून मिळाला ५५ हजाराचा लीड; वैरागमध्ये फटाक्याची आतषबाजी

Dharashiv Lok Sabha Election Result 2024 : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ...

उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका; तब्बल सव्वादोन लाखांची लिड - Marathi News | Osmanabad Lok Sabha Result 2024: Omraje Nimbalkar blast in Osmanabad; A lead of almost two and a half lakhs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका; तब्बल सव्वादोन लाखांची लिड

Osmanabad Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांची विजयाकडे वाटचाल  ...

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना विकासाबाबत सवाल केला, त्यांचं उत्तर ऐका... | Dharashiv | SA4 - Marathi News | Omraje Nimbalkar: Asked Omraje Nimbalkar about development, listen to his answer... | Dharashiv | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना विकासाबाबत सवाल केला, त्यांचं उत्तर ऐका... | Dharashiv | SA4

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना विकासाबाबत सवाल केला, त्यांचं उत्तर ऐका... | Dharashiv | SA4 ...

अर्चना पाटील यांच्याकडे साडेतीन किलो सोने; पती, सासऱ्यांकडून घेतले ६३ लाख रुपये उसने... - Marathi News | Archana Patil has three and a half kilos of gold; Borrowed 63 lakh rupees from husband, father-in-law... | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अर्चना पाटील यांच्याकडे साडेतीन किलो सोने; पती, सासऱ्यांकडून घेतले ६३ लाख रुपये उसने...

अर्चना पाटील आणि पती राणाजगजितसिंह पाटील दोघांवरही एकत्रित जवळपास साडेसहा कोटी रुपयांचे कर्ज आहे. ...

अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा - Marathi News | It was Ajit pawar who sent us to BJP in 2019 and now he has come A sensational claim by Malhar Patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजितदादांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar: मल्हार पाटलांच्या या दाव्याने अजित पवारांचीच राजकीय कोंडी झाली असून त्यांनी मल्हार पाटील यांना कानउघडणी केल्याची चर्चा आहे. ...