lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

गडगंज पगाराच्या नोकरीवर सोडलं पाणी; मायदेशी परतून उभी केली ८००० कोटींची कंपनी - Marathi News | business success story of mobikwik founder upasana taku who built 8 thousand crore company know about her inspirational journey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडगंज पगाराच्या नोकरीवर सोडलं पाणी; मायदेशी परतून उभी केली ८००० कोटींची कंपनी

सध्याच्या घडीला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. ...

उद्योगांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती; सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश - Marathi News | Committee to Study Problems of Industries Including six senior officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती; सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश

अभ्यास करून मुख्य सचिवांना १० जूनला देणार अहवाल ...

Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट - Marathi News | Rules Changed From 1st June 2024 driving license from June 1 a big update for SBI customers too credit card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट

Rules Changed From 1st June 2024: आज म्हणजेच १ जूनपासून अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आणि आपल्या आयुष्यावर होणार आहे. पाहा कोणत्या नियमांत होणार बदल. ...

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती - Marathi News | Maharashtra tops in FDI Information of Deputy Chief Minister Devendra Fadnavis with reference to the Centre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

महाराष्ट्राने या बाबतीत स्वत:चाच विक्रम माेडला, पाहा काेणत्या राज्यात किती गुंतवणूक? ...

भारताच्या GDP मध्ये वाढ झाली! चौथ्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के होता; ८% च्या पुढे गेला - Marathi News | India's GDP increased The growth rate in the fourth quarter was 7.8 percent went beyond 8% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या GDP मध्ये वाढ झाली! चौथ्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के होता; ८% च्या पुढे गेला

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत भारताचा GDP वाढीचा दर ७.८ टक्के होता. तेच पूर्ण वर्षासाठी जीडीपी वाढ ८.२ आहे. ...

एक्झिट पोलपूर्वी शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले ₹ 2.19 लाख कोटी... - Marathi News | Stock Market Closing: Stock market bulls ahead of exit polls, investors earn ₹ 2.19 lakh crore in one day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक्झिट पोलपूर्वी शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले ₹ 2.19 लाख कोटी...

Stock Market Closing: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी बाजारात तेजी आल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला आहे. ...

आर्थिक वर्षात Adani Groupला बंपर नफा; ब्रोकरेज 'या' तीन स्टॉक्सवर बुलिश, किती दिली टार्गेट प्राईज? - Marathi News | Adani Group posts bumper profit in fiscal year Brokerage bullish on these three stocks how many target prices have been given | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक वर्षात Adani Groupला बंपर नफा; ब्रोकरेज 'या' तीन स्टॉक्सवर बुलिश, किती दिली टार्गेट प्राईज?

Adani Group Profit : गेल्या वर्षी हिंडेनबर्ग संकटामुळे अदानी समूहाच्या प्रतिष्ठेला तडा गेला होता, पण त्यानंतर या समूहानं दमदार पुनरागमन केलं. ...

Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश - Marathi News | India ranks among Time Magazine's 100 most influential companies; Including Reliance, Tata and Serum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश

Time Magazine ने जगातील 100 सर्वात प्रभावशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. ...