lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणुक रणांगण २०२४

Lok Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Lok Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
बालेवाडीत मतमोजणीसाठी मंगळवारी वाहतुकीत बदल; कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था - Marathi News | Traffic changes on Tuesday for counting of votes in Balewadi; Separate arrangement for workers to stay | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बालेवाडीत मतमोजणीसाठी मंगळवारी वाहतुकीत बदल; कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच मतमोजणी शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बालेवाडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे. तसेच या मतमोजणी केंद्र परिसरात वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे... ...

काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब  - Marathi News | big lead for congress in sasashti is impossible said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब 

पल्लवी धेंपे २५ हजार मतांनी जिंकतेय ...

उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा - Marathi News | Lok Sabha Elections - Voters will prove that Uddhav Thackeray decision was wrong - Rahul Shewale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा

ज्या विचारांमुळे आम्हाला राजकीय यश प्राप्त झालं होतं. त्या विचारांशी आम्ही एकनिष्ठ आहे. त्यामुळे राजकीय आव्हान वाटत नव्हते असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं.  ...

पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता - Marathi News | BJP always lead from Parvati Constituency But there is a high probability of party split | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता

पर्वती विधानसभा मतदारसंघात २४ पैकी २१ नगरसेवक असून भाजपचे वर्चस्व असले तरी पक्षफुटीने लोकसभेची गणिते बदलणार ...

"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार - Marathi News | cm eknath shinde counterattack on shivsena ubt rajan vichare over bogus voting allegations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

राजन विचारे यांनी बोगस मतदानाचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप - Marathi News | 1500 people were brought in for bogus voting in Thane lok sabha A serious allegation of shivsena ubt candidate Rajan Vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live मतदानाला सुरुवात होताच ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी गंभीर आरोप केला आहे. ...

Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू - Marathi News | Kothrud citizens to Pune heavily BJP centerpiece of city politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू

सांस्कृतिक कार्यक्रमांचा सदाशिव पेठ, पुणे ३० मधील केंद्रबिंदू कधीचाच कोथरूडमध्ये येऊन स्थिरावला ...

"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election - Uddhav Thackeray attacks Raj Thackeray-Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका

Loksabha Election - मुंबईतील महायुतीच्या सभेवरून उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...