लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल गोटे

अनिल गोटे

Anil gote, Latest Marathi News

धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला  - Marathi News | Politics in Dhule lok sabha! Anil Gote, Congress leaders make third alliance aganist Shobha Bacchav, Now gave support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्याविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला

Dhule Lok sabha Election Politics: महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. ...

धुळ्यातला धुरळा! अमरिश पटेल यांच्या दिल्लीच्या वाटेत आडवे आले होते 'ते' दोघे! - Marathi News | Dhule Lok Sabha Constituency: Amrish Patel lost in last two elections because of two leaders | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यातला धुरळा! अमरिश पटेल यांच्या दिल्लीच्या वाटेत आडवे आले होते 'ते' दोघे!

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे अनिल गोटे यांनी त्या निवडणुकीत रणशिंग फुंकले होते. त्यांनी तब्बल ५४ हजार मते मिळवत अमरिशभाईंसाठी दिल्ली दूर केली. ...

"मनोज जरांगेंनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये", माजी आमदाराचे आवाहन - Marathi News | dhule mla anil gote on maratha reservation manoj jarange patil protest  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये", माजी आमदाराचे आवाहन

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीचा राजीनामा - अनिल गोटे - Marathi News | NCP resigns due to internal factionalism - Anil Gote | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीचा राजीनामा - अनिल गोटे

"राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष या पदावर आपण काम करत होतो. संघटना वाढीसाठी खूप प्रयत्न केले." ...

Anil Gote : "दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | Anil Gote letter to CM Eknath Shinde and Slams BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

Anil Gote letter to Eknath Shinde and Slams Devendra Fadnavis : अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी शिंदेंना सल्ला देत काही अनुभव सांगितले आहे.  ...

सगळी संपत्ती दान करण्याचा इशारा द्या, पण का? Anil Gote | Advocate Pravin Chavan - Marathi News | Warn to donate all your wealth, but why? Anil Gote | Advocate Pravin Chavan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळी संपत्ती दान करण्याचा इशारा द्या, पण का? Anil Gote | Advocate Pravin Chavan

सगळी संपत्ती दान करण्याचा इशारा द्या, पण का? Anil Gote | Advocate Pravin Chavan ...

'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही...'; अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर - Marathi News | ncp leader Anil Gote advises leaders in the Mahavikas Aghadi government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही...'; अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर

Anil Gote on Mahavikas Aghadi government: 'सत्तारुढ पक्षातील काही नेते प्रसार माध्यमांना स्वतःहून खाद्य पुरवत आहेत' ...

देवेंद्र फडणवीसांच्या प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे; भाजपाचे आमदार राहिलेल्या अनिल गोटेंचं टीकास्त्र - Marathi News | Senior NCP leader Anil Gote has leveled allegations against opposition leader Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांच्या प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे; भाजपाचे आमदार राहिलेल्या अनिल गोटेंचं टीकास्त्र

फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावली आहे, असा निशाणा देखील अनिल गोटे यांनी साधला आहे. ...