DeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 02:32 PM2018-11-14T14:32:51+5:302018-11-14T15:13:28+5:30

इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपिका पादुकोण व रणवीर सिंग आज लग्नगाठ बांधणार आहेत. १३ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरची मेहंदी आणि संगीत सेरेमनी रंगली.

यानंतर दीपवीरने संगीत सोहळ्यात धम्माल मस्ती केली

इटलीमध्ये दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाच्या विधीना सुरुवात केली आहे.

दीपवीरने लग्नाला खूप कमी लोकांना बोलवले आहे