मौनी रॉयचा गॉर्जियस लूक,कुणालाही करेल घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 06:30 AM2018-11-18T06:30:00+5:302018-11-18T06:30:02+5:30

एका प्रोडक्ट लॉन्चवेळी मौनीचा गॉर्जियस लूक पाहायला मिळाला.

पिंक सिल्व्हर ड्रेसमध्ये ती खुप गॉर्जियस दिसत होती.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत आहे.

मौनीची 'नागिन' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तेव्हापासूनच तिला सिनेमाच्या ऑफर मिळू लागल्या होत्या.