Join us

Filmy Stories

'पंचायत ४' च्या नानाजींना ओळखलं का? मोठमोठे कलाकारही घेतात आशीर्वाद, इरफान खानशी आहे कनेक्शन - Marathi News | panchayat 4 gopal bajaj nsd ex director who play nanaji role in series has good connection with irffan khan | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'पंचायत ४' च्या नानाजींना ओळखलं का? मोठमोठे कलाकारही घेतात आशीर्वाद, इरफान खानशी आहे कनेक्शन

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या पंचायत वेब सीरीजच्या चौथा सीझनही अलिकडेच प्रदर्शित झाला. ...

विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये जितू भैय्या? चाहत्याच्या कमेंटवर 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला... - Marathi News | jitendra kumar reacted on fans wish him to do virat kohli biopic says i will be glad | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये जितू भैय्या? चाहत्याच्या कमेंटवर 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला...

चाहत्यांच्या या इच्छेवर जितेंद्रने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

"मी सध्या प्रेमाच्या...", खऱ्या आयुष्यात कोण आहे 'पंचायत ४'च्या रिंकीचा सचिव जी?, स्वतःच केला खुलासा - Marathi News | who is real life sachiv ji of Panchayat 4 season Fame Rinki aka Sanvikaa, revealed by herself | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :"मी सध्या प्रेमाच्या...", खऱ्या आयुष्यात कोण आहे 'पंचायत ४'च्या रिंकीचा सचिव जी?, स्वतःच केला खुलासा

Panchayat 4 Fame Sanvikaa 'पंचायत'ची रिंकी म्हणजेच सान्विकाने नुकतेच एका मुलाखतीत ती खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करत आहे, याबद्दल सांगितले. ...

'स्पेशल ऑप्स २' ची नवी रिलीज डेट जाहीर, कधी होणार प्रदर्शित? - Marathi News | Kk Menon Starring Series Special Ops Season 2 Release Date Changed Here's When You Can Watch | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'स्पेशल ऑप्स २' ची नवी रिलीज डेट जाहीर, कधी होणार प्रदर्शित?

'स्पेशल ऑप्स २' लवकरच... प्रकाश राजही विशेष भूमिकेत! ...

'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर - Marathi News | panchayat web series fame actor raghubir yadav had extra marrital affair with sanjay mishra s wife | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर

विवाहबाह्य संबंधातून अभिनेत्याला १४ वर्षांचा मुलगा, स्वत:च केलेला खुलासा; या अभिनेत्याच्या पत्नीसोबत लिव्ह इन मध्ये राहतात प्रधानजी ...

"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद - Marathi News | panchayat 4 actress rinki aka sanvika viral video about manju devi lost election | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद

पंचायत ४ मध्ये मंजू देवी निवडणूक हरल्याने सर्वांना धक्का बसला. यावर सीरिजमधल्या रिंकीने खास उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केली आहे ...

'पंचायत ४'मध्ये रिंकीने किसिंग सीनला दिला नकार, सचिवची म्हणतो- "मला किस करायला प्रॉब्लेम नव्हता, पण..." - Marathi News | sachiv ji jitendra kumar talk about kissing scene with rinky in panchayat 4 | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'पंचायत ४'मध्ये रिंकीने किसिंग सीनला दिला नकार, सचिवची म्हणतो- "मला किस करायला प्रॉब्लेम नव्हता, पण..."

'पंचायत ४'मध्ये रिंकी आणि सचिवजींचा किसिंग सीनही असणार होता. मात्र यासाठी रिंकीची भूमिका साकारणाऱ्या सानविकाने नकार दिला. यावर आता अभिनेता जितेंद्र कुमारने मौन सोडलं आहे. ...

फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार - Marathi News | Panchayat 5 officially announced and release date revealed neena gupta jitendra kumar | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार

Panchayat Season 5 Release Date: प्राईम व्हिडीओने नुकतीच 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय पुढील सीझनची रिलीज डेटही जाहीर केली आहे ...

"पंचायत ५ ची स्क्रीप्ट लीक झाली", नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या- "अनेक प्रश्नांची उत्तरं बाकी.." - Marathi News | script of Panchayat 5 has been leaked Neena Gupta after panchayat 4 | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :"पंचायत ५ ची स्क्रीप्ट लीक झाली", नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या- "अनेक प्रश्नांची उत्तरं बाकी.."

नीना गुप्ता अर्थात पंचायत मधल्या मंजू देवींनी पंचायतच्या पुढील सीझनबद्दल मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलंय ...