Next

राज्यसरकारने दिले होते रेल्वे प्रशासनाला पत्र | Maharashtra Govt to allow Women on Local Trains?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 11:05 AM2020-10-17T11:05:27+5:302020-10-17T11:06:37+5:30

मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खासगी क्षेत्रात कार्यरत महिलांच्या लोकल प्रवासासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मुंबईरेल्वेलोकलमुंबई लोकलMumbairailwaylocalMumbai Local