मतदान होऊन १ महिना ११ दिवसांनंतर मतमोजणी होऊ घातली आहे. गेल्या सव्वा महिन्यात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीतील निकालावरून चर्चेची रणधुमाळी रंगली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार विजयी होण्याचा दावा केला आहे. ...
वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील मतदारांनी प्रत्यक्ष मतदानादरम्यान कुठल्या उमेदवाराला बहुमताचा कौल दिला, हे जाणून घेण्यासाठी मतमोजणीची प्रक्रिया येत्या २३ मे रोजी होणार आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून एम.आय.डी.सी भागातील एफसीआयच्या गोदाम परिसरात पोस्ट ...
तालुक्यात सरासरी ६५, तर शहरात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. मतदान करण्याकरिता पुरुषापेक्षा महिला मतदारांची जास्त गर्दी होती. एकूण १२ मतदान केंद्रावर १०९९३ पैकी ६८२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ...
लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा मतदानात प्रचंड उत्साह दिसून आला. लोकसभा मतदार संघातील २ हजार २६ मतदान केंद्रांवर महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. ...
येथील मतदारयादीत अनेकांची नावे नसल्याने मतदारांना नावे शोधण्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागली. आॅनलाईन सर्च करून सुद्धा नावे मिळत नसल्याने एकच गोंधळ उडाला. बहुतेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. ...
लोकसभा मतदारसंघात रखरखत्या उन्हातही सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. शहरी व ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर दिवसभर मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा लागून होत्या. अनेक ठिकाणी यादीमध्ये नाव न आढळल्याने बऱ्याच केंद्रावर मतदारांना भटकंती करावी लागल्या ...