Solapur Lok Sabha Election Results 2024 FOLLOW Solapur-pc, Latest Marathi News Lok Sabha Election 2024 Results: सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते यांच्यात सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
सत्तेत असताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी गैरव्यवहार केल्याने ही मंडळी आता मोदींच्या आॅपरेशन टेबलवर आहेत - प्रकाश आंबेडकर ...
बारा लढती झाल्या दुरंगी : सुशीलकुमार शिंदे, आंबेडकर, जयसिध्देश्वरांच्या प्रचाराला गती ...
महायुतीचे प्रचार कार्यालय मेकॅनिक चौकातील टाईम स्क्वेअरमध्ये सुरू करण्यात आले. ...
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचाराचा शुभारंभ भंडारकवठे येथून करण्यात आला. ...
रेडिमेडला प्राधान्य, शिऊन घेण्यालाही पसंती: चेरी, बदामी, निळ्या रंगाला सर्वाधिक मागणी ...
आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच यानिमित्ताने होताना दिसून येत आहे. ...
लगाव बत्ती ...
प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला विरोध नको म्हणून बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी माघार घेतली. ...