लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

Solapur Lok Sabha Election Results 2024

Solapur-pc, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Results: सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते यांच्यात सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
जाणून घ्या...; किती कोटीची आहे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालमत्ता - Marathi News | Learn ...; How many crores is the property of co-minister Subhash Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाणून घ्या...; किती कोटीची आहे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालमत्ता

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता २0 कोटी ३२ लाख तर जंगम मालमत्ता ३६ कोटी ४३ लाखांची आहे. ...

भाजप नेत्यांची वाहने बाहेर; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाड्या आत - Marathi News | Out of vehicles of BJP leaders; Within the carts of NCP leaders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप नेत्यांची वाहने बाहेर; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाड्या आत

विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोलापूर शहर पोलिसांनी कशी काय नियमात सूट दिली, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बराच काळ रंगली होती.  ...

रांगेत उभा राहणाºया मतदारांना बसण्याची व्यवस्था - Marathi News | Arrangement of seats for voters standing in line | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रांगेत उभा राहणाºया मतदारांना बसण्याची व्यवस्था

मतदान केंद्रावर सुविधा; निवडणूक केंद्रांवर प्रथमच दिसणार ‘मदतनीस केंद्र’ फलक ...

निवडणूक लोकसभेची; पण बार्शी मतदारसंघात चर्चा मात्र विधानसभेचीच - Marathi News | Election of Lok Sabha; But the debate in the Barshi constituency is still in the assembly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवडणूक लोकसभेची; पण बार्शी मतदारसंघात चर्चा मात्र विधानसभेचीच

बार्शीच उस्मानाबादचा केंद्रबिंदू : कार्यकर्ते मैदानात न उतरता पडद्यामागून डाव साधण्याच्या तयारीत ...

भाजपाविरोधात 'राज'गर्जना, मनसे घेणार राज्यात 8 ते 9 ठिकाणी सभा  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - MNS Chief Raj Thackeray will held Sabha in State | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाविरोधात 'राज'गर्जना, मनसे घेणार राज्यात 8 ते 9 ठिकाणी सभा 

राज्यभरात 8 ते 9 ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाविरोधात सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

महाराज पाच रुपये घ्या अन् मठात बसा, राजकारण हे तुमचे काम नाही, शरद पवार यांची टीका - Marathi News | Maharaj, Take five rupees and seat in Math, politics is not your work - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराज पाच रुपये घ्या अन् मठात बसा, राजकारण हे तुमचे काम नाही, शरद पवार यांची टीका

महाराजांना सांगू या, महाराज नमस्कार, ही पाच रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा. राजकारण हे तुमचे काम नाही, अशी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बुधवारी येथे केली. ...

देशाची घटना बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू : सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Work on changing the country's event started by the Narendra Modi government: Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देशाची घटना बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू : सुशीलकुमार शिंदे

२०१४ साली माझ्याबरोबरच देशाची फसगत झाली. थापांना बळी पडून लोकांनी भाजप सरकार सत्तेवर आणले खरे, पण सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला - सुशीलकुमार शिंदे ...

अनगर अन् बारा वाड्यांमधील बोगस मतदानाचे गौडबंगाल सांगा, पुढचे मी पाहतो : सहकारमंत्री - Marathi News | Tell me about the bogus ballot in Anagar and Barasas, I look forward: the minister of cooperation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनगर अन् बारा वाड्यांमधील बोगस मतदानाचे गौडबंगाल सांगा, पुढचे मी पाहतो : सहकारमंत्री

वडवळ येथे जयसिद्धेश्वर यांच्या प्रचाराचा शुभारंभ, माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका ...