न्यूझीलंडने शेवटच्या साखळी सामन्यात पापुआ न्यू गिनीविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ''गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!'' ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार नवी दिल्ली - वायनाडमधून राहुल गांधी राजीनामा देणार, प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढणार T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी? ६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल... विराट कोहलीचा फिटनेस पाहून सारे थक्क, टीम इंडियाने लुटला व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका... याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नवी दिल्ली - विमानतळावर गेल्या ४० मिनिटांपासून बत्ती गुल; वीज नसल्यानं सर्व यंत्रणा कोलमडल्या दिल्ली विमानतळावर ४० मिनिटांपासून वीज पुरवठा खंडीत भाजपने भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या दोन केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात अनुक्रमे प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून पाठविले. राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा देशभर साजरा करा, कोल्हापुरात इंडिया आघाडीची स्मरण आंदोलनाद्वारे मागणी सातारा - बँक ऑफ इंडियाची ६१ कोटींची फसवणूक, किसन वीर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर गुन्हा
Shirur Lok Sabha Election Results 2024 FOLLOW Shirur-pc, Latest Marathi News Shirur Lok Sabha Election 2024 Results: शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (शरद पवार गट) यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
शंभर मीटरच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सोय नसल्याने पोलीस प्रशासन आणि मतदार यांच्यामध्ये वादाचे प्रसंग ...
मतदान केंद्रांपासून ठराविक अंतरापर्यंत अनेक बाबींना निर्बंध असणार आहेत... ...
Sharad Pawar vs PM Modi, Shirur: "मी आणि उद्धव ठाकरे कदापि मोदींसोबत जाणार नाही, आम्ही तुम्हाला सत्तेतून बाहेर काढू" ...
महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली... ...
मतदारांचा एकच प्रश्न, विकासकामांचे काय करणार ते बोला ...
कोल्हे कधी कोणाला भेटले नाहीत, कारण त्यांना सेलिब्रिटीमध्ये रस होता ...
अजित पवारांना उमेदवार सापडला नसल्याने त्यांनी आढळरावांना याबाबत विचारले असता, त्यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलून निवडणुकीची तयारी सुरू केली ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत ...