Satara Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात महायुतीने उदयनराजे भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर शशिकांत शिंदे हे मविआचे उमेदवार आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
कऱ्हाड तालुक्यातील दक्षिणला ३१० तर उत्तरला ३३८ मतदान केंद्रावर मतदानास गावागावातील तरुण, वयोवृद्ध मतदारांनी मतदानास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते नऊ यावेळेत कऱ्हाड उत्तरेत ६.६२ टक्के मतदान झाले तर कऱ्हाड दक्षिणेत ६.२० टक्के मतदान झाले. ...
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान झाले. त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. ... ...
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ( दि. २३ ) सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीत १८ लाख ३८ हजार ९८७ मतदार ९ जणांचे भविष्य ठरविणार आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या लोकसभेचा फैसला मतदारराजा करणार ...
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शनिवार, दि. २० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताºयात वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहे. ...
माढा मतदार संघातील प्रचार शिगेला पोहोचला असून, प्रमुख दोन उमेदवारांची विजयाची गणिते ही प्रत्येकी तीन विधानसभा मतदार संघावर आहेत. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माण, फलटण आणि माळशिरसमधून तर संजय शिंदे हे माढा, करमाळा आणि सांगोल्यावर खºया अर्थाने भिस्त ठेव ...
निवडणुकांच्या प्रचारसभा गाजविणारे अनेक धुरंधर नेतेमंडळी ऐन लोकसभा निवडणुकीत ‘न्यूट्रल’ झाले असल्याने त्यांचा अभाव जाणवताना पाहायला मिळत आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, शालिनीताई पाटील, बकाजीराव पाटील, श्रीनिवास पाटील यांच्या गैरहजेरीची चर्चा ...