लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा

Satara Lok Sabha Election Results 2024

Satara-pc, Latest Marathi News

Satara Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात महायुतीने उदयनराजे भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर शशिकांत शिंदे हे मविआचे उमेदवार आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
Read More
Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चे बिगुल वाजणार, पैलवान खाशाबा जाधव यांच्या साताऱ्यात रंगणार स्पर्धा - Marathi News | Maharashtra Kesari: 'Maharashtra Kesari' wrestling competition will be held in Satara from 4 to 9 April | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्र केसरी'चे बिगुल वाजणार, पैलवान खाशाबा जाधव यांच्या साताऱ्यात रंगणार स्पर्धा

Maharashtra Kesari : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने यंदा स्पर्धेचे यजमानपद साताऱ्याला दिले असून, 4 ते 9 एप्रिलदरम्यान स्पर्धा होईल. ...

'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का' - Marathi News | Tourists damage Kas's pathar biodiversity, Terry reports of satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का'

टेरीचा अहवाल. वर्षभर पर्यटनासाठी नियोजन आवश्यक ...

पुष्पाची क्रेझ संपेना! दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले 'श्रीवल्ली' - Marathi News | Pushpa's craze is not over! 10th standard student writes 'Srivalli' instead of Sarvapalli in exams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुष्पाची क्रेझ संपेना! दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले 'श्रीवल्ली'

तरुणांपासून शाळकरी मुलांपर्यंत अनेकांवर पुष्पा चित्रपटाने भुरळ पाडली आहे. ...

बंडातात्यांच वक्तव्य संतापजनक, महिला आयोगाचे पोलिसांना कडक निर्देश - Marathi News | Rebellious statement of the banda tatya karadkar, strict instructions of the Women's Commission rupali chakankar to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडातात्यांच वक्तव्य संतापजनक, महिला आयोगाचे पोलिसांना कडक निर्देश

बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाना साधत अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली होती ...

'सातारा'ची बहीण 'बारामती'च्या भावासाठी आली धावून; स्वतःचे यकृत देत भावाला दिले जीवदान - Marathi News | sister came running for brother liver transplant baramati pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सातारा'ची बहीण 'बारामती'च्या भावासाठी आली धावून; स्वतःचे यकृत देत भावाला दिले जीवदान

बहिणीने भावाला यकृत दान करत वाचवला जीव... ...

'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही' - Marathi News | Satara dcc bank election 2021, MLA Shashikant Shinde criticizes MP Udayanraje Bhosale and Shivendraraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. ...

बॅंकेचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून खात्यातून लाखाची रोकड लंपास - Marathi News | online fraud in Kahataw taluqa of satara, 1 lack 35 thousabd looted from bank account | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बॅंकेचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून खात्यातून लाखाची रोकड लंपास

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

सख्या भावंडांकडून विवाहितेवर अनेकवेळा अत्याचार, माण तालुक्यातील घटना - Marathi News | married women raped by brothers in Maan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सख्या भावंडांकडून विवाहितेवर अनेकवेळा अत्याचार, माण तालुक्यातील घटना

माण तालुक्यात खळबळ, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडून तपास सुरू. ...