लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा

Satara Lok Sabha Election Results 2024

Satara-pc, Latest Marathi News

Satara Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात महायुतीने उदयनराजे भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर शशिकांत शिंदे हे मविआचे उमेदवार आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
Read More
सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभा; रिक्त जागेवर मिळणार संधी - Marathi News | Loksabha Election 2024 - Rajya Sabha to Ajit Pawar group in exchange for Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभा; रिक्त जागेवर मिळणार संधी

पीयूष गोयल जिंकले, तरच मिळू शकेल राज्यसभेची जागा, सातारा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने महायुतीत त्यावर अजित पवार गटाने हक्क सांगितला होता.  ...

'त्यांनी शिवरायांच्या वंशजांना...'; उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप - Marathi News | satara lok sabha election 2024 Damayantiraje Bhosale criticized on Congress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'त्यांनी शिवरायांच्या वंशजांना...'; उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार जोरदार सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली आहे. ...

साताऱ्यात 'वंचित'च्या खेळीमुळे लढतीत वाढणार ट्विस्ट, माजी सैनिकाला दिली उमेदवारी  - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi nominated ex-serviceman for Satara Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात 'वंचित'च्या खेळीमुळे लढतीत वाढणार ट्विस्ट, माजी सैनिकाला दिली उमेदवारी 

कोणावर होणार परिणाम? ...

भावी खासदारांसाठी ‘गृह’मंत्र्यांनी सांभाळली प्रचाराची धुरा!, साताऱ्यात उमेदवारांच्या पत्नींकडून गाठीभेटी, सभा  - Marathi News | Satara Lok Sabha candidate Udayanraje Bhosale and Shashikant Shinde wife are also campaigning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भावी खासदारांसाठी ‘गृह’मंत्र्यांनी सांभाळली प्रचाराची धुरा!, साताऱ्यात उमेदवारांच्या पत्नींकडून गाठीभेटी, सभा 

सचिन काकडे सातारा : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला आहे. नेत्यांसाठी कार्यकर्ते ... ...

Satara: कराडच्या माजी नगराध्यक्षांनी घेतली हातात 'तुतारी'! शशिकांत शिंदेंनी घेतली भेट - Marathi News | Satara: The former mayor of Karad took 'Tutari' in hand! Shashikant Shinde visited | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कराडच्या माजी नगराध्यक्षांनी घेतली हातात 'तुतारी'! शशिकांत शिंदेंनी घेतली भेट

Maharashtra Lok Sabha Election 2024: कराडचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय असणाऱ्या जयवंतराव पाटील यांनी चक्क महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उदयनराजे, शशिकांत शिंदे यांच्यासह २१ उमेदवारांचा अर्ज वैध - Marathi News | Application of 21 candidates including Udayanaraje, Shashikant Shinde valid satara lok sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे, शशिकांत शिंदे यांच्यासह २१ उमेदवारांचा अर्ज वैध

छाननीत तिघांचा अर्ज बाद : सोमवारी सातारा लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ...

साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादी म्हणते भाजप नेतृत्व विश्वासात घेत नाही  - Marathi News | The BJP leadership in Satara Assembly Constituency is not taken into confidence, Sadhu Chikane Jawali taluka president of Nationalist Congress Ajit Pawar group made the allegation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादी म्हणते भाजप नेतृत्व विश्वासात घेत नाही 

साधू चिकने यांचा आरोप : ..तर पुढील कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा दिला इशारा ...

माढ्यात भाजपाला हुलकावणी; उत्तम जानकरांनी तुतारी फुंकली!  - Marathi News | Uttam Jankar staunch opponent Mohite-Patil alliance In Madha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात भाजपाला हुलकावणी; उत्तम जानकरांनी तुतारी फुंकली! 

मोहितेंबरोबर मनोमिलन; निवडणुकीला मोठी कलाटणी  ...