Sangli Lok Sabha Election 2019 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
सांगली लोकसभा मतदार संघात दि. 23 एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर विधानसभा मतदार संघ निहाय सर्व ईव्हीएम मशिन्स सेन्ट्रल वेअर हाऊस येथे आणण्यात आल्या. या ईव्हीएम मशिन्स ठेवलेली स्ट्राँग रूम सील बंद करण्यात आली. ...
सांगली लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून या मतदान केंद्रावर महिला मतदार यांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात सकाळी ११ वाजेप ...
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान झाले. त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. ... ...
संगणक प्रणालीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यावरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ रोजी मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या अगोदर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचार थांबवायचा असून, आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्यात यावे. मतदानासाठीची सर्व ती तयारी प्रशासकीय पातळीवरून पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जि ...
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यादिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत सराफ पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा सराफ समितीचे सचिव पंढरीनाथ माने व सराफ असोसिएशनचे सचिव राहुल आरवाडे यांनी दिली. ...