Sangli Lok Sabha Election 2019 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
खासदार संजयकाका पाटील यांचे होमग्राऊंड असतानाही सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादीने विरोधाचे जोरदार वातावरण केले, मात्र पडळकरांचा दखलपात्र ठरलेला वंचित्र फॅक्टर, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतलेली संधिसाधू भूमिका यामुळे विशाल पाटील धक्कादायकपणे त ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची मतमोजणी, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस ...
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 मे रोजी मतमोजणी होत आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाही करत, 44 सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी दि. 22 मे रोजी दुपारी 2 वाजता सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पो ...
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 मे रोजी मतमोजणी होत आहे. मतमोजणीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून, त्यासाठी नियुक्त सर्वांनी सतर्क राहून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. मतमोजणीशी संबंधित सर्व यंत्रणांनी पूर्ण ...
लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक व त्यांचे संचालक मंडळ केंद्रस्थानी राहिल्यामुळे आता संचालकांत निकालाविषयीची चर्चा रंगली असून, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बॅँकेतील दोन संचालकच या निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याने बॅँकेतील राजकारण ...
सांगली मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळाली. विद्यमान खासदार संजय पाटील आणि महाआघाडी कडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार असे संकेत आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याच्या व त्यामुळे मतदान थांबल्याच्या घटना घडल्या. सकाळी मतदानास सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच या तक्रारी येण्यास सुरूवात झाल्या. त्यामुळे प्रशासनाला मात्र चांगलीच धावपळ करावी ...
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६५.३८ टक्के, तर सांगली विधानसभा मतदारसंघात ६३.०२ टक्के मतदान झाले. मतदानात सुशिक्षित मतदारांपेक्षा दिव्यांग मतदारच भारी पडल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यातील ८१.१६ टक्के आणि सर्वाधिक नगरपालिका क्षेत्रात ...