लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

Sangli Lok Sabha Election Results 2024

Sangli-pc, Latest Marathi News

Sangli Lok Sabha Election 2019 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
बंडखोर वसंतदादांचा नातू का रडतो आहे..? - Marathi News | Vishal Patil, state vice-president of Congress, rebel candidate, tears in his eyes with the memories of Vasantdada | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बंडखोर वसंतदादांचा नातू का रडतो आहे..?

डॉ. वसंत भोसले, संपादक लोकमत कोल्हापूर. लोकसभा निवडणुकीचे घमासान चालू आहे. अशा वातावरणात जागावाटप उमेदवारी जाहीर होणे आणि अर्ज ... ...

Lok Sabha Elections 2024: हवी तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या!  - Marathi News | If you want, take Mumbai North, but give us our Sangli lok sabha seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवी तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या! 

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून घमासान सुरू असतानाच यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. ...

सांगलीतील तिन्ही उमेदवारांना स्वकीयांचा धोका, सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमावस्थेत - Marathi News | BJP's Sanjay Patil, Uddhav Sena's Chandrahar Patil and Congress' rebel candidate Vishal Patil will have to face displeasure and factionalism within their own party or allies | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील तिन्ही उमेदवारांना स्वकीयांचा धोका, सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

पक्षाचे ऐकायचे की नेत्यांचे? ...

Sangli LokSabha Constituency: संजय राऊतांची 'डिनर डिप्लोमसी' विरोधकांच्या पथ्यावर - Marathi News | Sanjay Raut's dinner diplomacy benefits Uddhav Sena candidate in Sangli Lok Sabha constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli LokSabha Constituency: संजय राऊतांची 'डिनर डिप्लोमसी' विरोधकांच्या पथ्यावर

विलासराव जगताप, अजित घोरपडे यांची विरोधी भूमिका, टीकाटिप्पणीने काँग्रेसमध्ये नाराजी.. ...

“अजूनही वेळ गेली नाही, विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी”; सत्यजित तांबेंचा पाठिंबा! - Marathi News | satyajeet tambe reaction over vishal patil will contest sangli lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजूनही वेळ गेली नाही, विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी”; सत्यजित तांबेंचा पाठिंबा!

Satyajeet Tambe News: विशाल पाटील यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणे गरजेचे आहे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. ...

सांगलीत विशाल पाटलांकडून उमेदवारी अर्ज; संजय राऊत म्हणाले, “...तर पक्षाने कारवाई करावी” - Marathi News | sanjay raut reaction over congress vishal patil files nomination for sangli lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत विशाल पाटलांकडून उमेदवारी अर्ज; संजय राऊत म्हणाले, “...तर पक्षाने कारवाई करावी”

Sanjay Raut News: काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असताना गेल्या १० वर्षांत भाजपाचे आमदार, खासदार निवडून येत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य - Marathi News | then I will withdraw from the election congress Vishal Patil big statement after filling the application form | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य

Sangli Lok Sabha: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विशाल पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ...

सांगलीतील नेते महाविकास आघाडीसोबत, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बंडखोरीला साथ - Marathi News | Vishal Patil, who rebelled for the Sangli Lok Sabha, took a district level gathering of activists | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील नेते महाविकास आघाडीसोबत, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बंडखोरीला साथ

सांगली : महाविकास आघाडीकडून काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी मंगळवारी बंड करीत कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय ... ...