AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
तेजतर्रार खान्देशी शेवभाजी करून तर बघा  - Marathi News | Recipe of authentic Khandeshi Shebhaji | Latest food News at Lokmat.com

फूड :तेजतर्रार खान्देशी शेवभाजी करून तर बघा 

दालबाटी, शेवभाजी, वांग्याचे भरीत असे काही पदार्थ खान्देशाची ओळख आहे. चला तर बघूया, या शेवभाजीची रेसिपी. ...

हिवाळ्यात आलं-लसणाचं लोणचं ठरतं फायदेशीर; असं करा तयार - Marathi News | Benefits of eating ginger garlic pickle in winter season | Latest food News at Lokmat.com

फूड :हिवाळ्यात आलं-लसणाचं लोणचं ठरतं फायदेशीर; असं करा तयार

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनेक पदार्थांचा आयुर्वेदाच्या आधारावर समावेश करण्यात आला आहे. हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी लसणाचा आहारात समावेश केला जातो. ...

Diwali 2019 : फराळासाठी खास खमंग बेसनाचे चवदार लाडू - Marathi News | Diwali 2019 : Recipe Of besan laddoo or ladu | Latest food News at Lokmat.com

फूड :Diwali 2019 : फराळासाठी खास खमंग बेसनाचे चवदार लाडू

दिवाळी म्हणजे, उत्साह त्याला फराळाची जोड. दिवाळी हा शब्द ऐकताच जीभेवर चव रेंगाळते ती, दिवाळीच्या फराळाची. अशातच जर कानावर बेसनाच्या लाडूचं नाव पडलं तर मग काही पाहायलाच नको. ...

Rava Laddu Recipe : तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू - Marathi News | Diwali 2019 : Recipe of Rava ladoo or ladu | Latest food News at Lokmat.com

फूड :Rava Laddu Recipe : तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू

Diwali Faral Special : सण-समारंभ म्हणजे खवय्यांसाठी मेजवाणीच आणि त्यात दिवाळी म्हणजे बातच न्यारी. लाडू, चिवडा, चकली असे अनेक फराळाचे पदार्थ घराघरांत तयार केले जातात. ...

Rice Chakli Recipe : फराळासाठी खमंग खुसखुशीत तांदळाच्या चकल्या! - Marathi News | Diwali 2019 Recipe of rice or tandul chakli | Latest food News at Lokmat.com

फूड :Rice Chakli Recipe : फराळासाठी खमंग खुसखुशीत तांदळाच्या चकल्या!

Diwali Faral Recipe : दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. ...

वजन कमी करण्यासाठी 'हे' सूपचे प्रकार फायदेशीर; असे करा तयार - Marathi News | Veg soup and recipe for weight loss | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी 'हे' सूपचे प्रकार फायदेशीर; असे करा तयार

आपल्यापैकी बरेचजण हेल्थ आणि फिटनेसबाबत कॉन्शिअस असतात. फिट राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तासन्तास जिममध्ये घाम गाळण्यात येतो. ...

झटपट तयार होणारे आणि पटकन फस्त होतील असे 'पोह्यांचे कटलेट' - Marathi News | Poha cutlet recipe in marathi how to make poha cutlet at home video | Latest food News at Lokmat.com

फूड :झटपट तयार होणारे आणि पटकन फस्त होतील असे 'पोह्यांचे कटलेट'

आपल्या घरांमध्ये नाश्ता म्हटलं की, पोहे... हे समीकरणचं जुळून आलं आहे. नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पोहे तयार केले जातात. हे जेवढ्या साध्या पद्धतीने तयार करण्यात येतात. ...

Navratri 2019 : साबुदाण्याचे वडे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढण्याची भिती वाटते, मग खा साबुदाण्याची भेळ - Marathi News | Navratri 2019 recipe sabudana bhel or sago pearls bhel try these low calories dish this navratri | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2019 : साबुदाण्याचे वडे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढण्याची भिती वाटते, मग खा साबुदाण्याची भेळ

नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशातच अनेक लोक नवरात्रीचा उपवास करतात. अशातच अनेकांसमोर उपवासासाठी कोणते पदार्थ खावे हा प्रश्न असतो. ...