रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह अन्य सहा ठिकाणी असलेल्या व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत किऑस्क या प्रकल्पाचा आतापर्यंत जिल्ह्यातील १०,२३४ मतदारांनी लाभ घेतला. ...
राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे आता मतदानातही महिलांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र राखीव ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरीसह इतर पाच विधानसभा मतदा ...
गेल्यावेळी 1 लाख 50 हजार मतांनी विजयी होणाऱ्या शिवसेनेच्या विनायक राऊत यांना नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी कडवी टक्कर दिल्याने यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात अटीतटीची लढत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळास ...
आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.नीलेश ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान झाले. मतदानाचा उत्साह सायंकाळच्या वेळेत जास्त वाढेल असा अंदाज आहे, दुपारपर्यंत कोठेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे वृत्त नाही. ...
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलेले असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना जोरदार धक्का बसला आहे. ...
नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावलेले असंख्य कोकणी लोक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोकणातल्या आपापल्या गावी डेरेदाखल झाले आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानने यात विशेष आघाडी घेतली ...