Lok Sabha Election 2024 Results: रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनंत गिते (शिवसेना उबाठा) विरुद्ध महायुतीचे सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) असा सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय धुरिणांकडून ठामपणे दावे केले जात होते. ...