लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

Raigad Lok Sabha Election Results 2024

Raigad-pc, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Results: रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनंत गिते (शिवसेना उबाठा) विरुद्ध महायुतीचे सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) असा सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. 
Read More
रायगडात मनसेचं इंजिन आघाडीसाठी धावतंय - Marathi News | Manga's engine runs in Rayagad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात मनसेचं इंजिन आघाडीसाठी धावतंय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. ...

मोदींमुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर, अनंत गीते यांचे प्रतिपादन - Marathi News | Because of Modi, the country's name is internationally, rendered by Anant Geete | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींमुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर, अनंत गीते यांचे प्रतिपादन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. ...

देव, देश, धर्म वाचवायचा असेल, तर सेना-भाजपची सत्ता हवी - Marathi News | If God, country, religion is saved, Sena-BJP should have power | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देव, देश, धर्म वाचवायचा असेल, तर सेना-भाजपची सत्ता हवी

देव, देश आणि धर्म वाचवायचा असेल तर सेना-भाजपची सत्ता केंद्र व राज्यात यायला हवी, असे सांगत मुंबईतील बॉम्बस्फोटाची मालिका अतिरेकी हल्ल्यानंतर काँग्रेस आघाडीचे सरकार केवळ चर्चेवर चर्चा करीत बसले. ...

'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही' - Marathi News | Songs in the constituency did not work in any public utility ' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही'

सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही, ...

''अनंत गीते संसदेतील मौनी खासदार'' - Marathi News | "Moini MP in Anant Geete Parliament" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :''अनंत गीते संसदेतील मौनी खासदार''

संसदेत मौनी सदस्य म्हणून त्यांची ओळख बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ...

गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी योग्य कारवाई करा- निवडणूक निरीक्षक - Marathi News | Take appropriate action to curb misbehavior - Election Observer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी योग्य कारवाई करा- निवडणूक निरीक्षक

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली सर्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. ...

रायगडमध्ये स्टार प्रचारकांच्या सभा - Marathi News | Star Campaigners Meet in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये स्टार प्रचारकांच्या सभा

राजकीय वातावरण तापणार : निवडणुकीचा ज्वर वाढला ...

युवा शक्तीला वळवण्यासाठी कसरत - Marathi News | Exercise to divert youth power | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :युवा शक्तीला वळवण्यासाठी कसरत

उमेदवारांना घ्यावी लागणार मेहनत : पेण विधानसभा मतदारसंघात १ लाख ३० हजार ८१० युवा मतदार ...