Lok Sabha Election 2024 Results: रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनंत गिते (शिवसेना उबाठा) विरुद्ध महायुतीचे सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) असा सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. ...
अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी भाजप अहोरात्र मेहनत घेत असून, अनंत गीते पुन्हा विजयी होऊन मंत्री म्हणून दिल्लीत जातील, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी महाडमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...
२ हजार ३५८ मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), २ हजार १७९ मतसंकलन यंत्रे (कंट्रोल युनिट) आणि २ हजार १७९ मतदान पावती यंत्रे(व्हीव्हीपॅट) यांची पूर्ण खातरजमा अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, दापोली, गुहागर या सहा विधानसभा मतदारसंघ मुख्यालय पूर्ण झाली आहेत. ...
स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे. ...
रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ एप्रिल रोजी सायं. ५:३० वा. महाड, चांदे क्रीडांगण येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...