लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

Raigad Lok Sabha Election Results 2024

Raigad-pc, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Results: रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनंत गिते (शिवसेना उबाठा) विरुद्ध महायुतीचे सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) असा सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. 
Read More
शहरात पोलिसांचा जागता पहारा - Marathi News | Police guard the city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात पोलिसांचा जागता पहारा

आवश्यक ठिकाणी नाकाबंदी। संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त; फिरती पथके कार्यरत ...

मतमोजणीसाठी १८०० अधिकारी-कर्मचारी - Marathi News | 1800 officers-employees for counting of votes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतमोजणीसाठी १८०० अधिकारी-कर्मचारी

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती : रायगड लोकसभा मतदारसंघात होणार १५६ फे ºया; पोलीस यंत्रणा सज्ज ...

मतमोजणीसाठी सोपविलेली कामे चोख पार पाडावीत; बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Perform simple tasks for counting of votes; Notice to officials at the meeting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतमोजणीसाठी सोपविलेली कामे चोख पार पाडावीत; बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ...

मतमोजणीकरिता जिल्ह्यात यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा - Marathi News | District machinery ready for counting; Election Review Officers Take Review | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतमोजणीकरिता जिल्ह्यात यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

रायगड लोकसभा मतदारसंघाकरिता २३ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी २३ मे रोजी अलिबागजवळील नेहुली येथील रायगड जिल्हा क्र ीडा संकुलात होणार आहे. ...

घसरलेल्या टक्क्याचा फायदा कुणाला मिळणार? - Marathi News | Who will get the percentage of the dropped percentage? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घसरलेल्या टक्क्याचा फायदा कुणाला मिळणार?

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे दोन टक्क्यांनी घसरला. ...

रायगडचे 'न्यूटन', मतदान केंद्रावरील कर्मचारी म्हणतायंत 'मतदारांसाठी कायपण'  - Marathi News | Raigad's 'Newton', while calling the polling staff, 'Work for Voters' election during mawal constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडचे 'न्यूटन', मतदान केंद्रावरील कर्मचारी म्हणतायंत 'मतदारांसाठी कायपण' 

वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छित स्थळी पोहोचणाऱ्या या पथकांतील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. ...

रायगडमध्ये मतदानात महिला आघाडीवर - Marathi News | In Raigad, women are leading in the voting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये मतदानात महिला आघाडीवर

अचूक मतदारयादींमुळे एकही तक्रार नाही; पेण विधानसभा मतदारसंघात महिलांचे मतदान अधिक ...

कडेकोट बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना; सात ट्रकने वाहतूक - Marathi News | Voting machines to be closed; Traffic with seven trucks | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कडेकोट बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना; सात ट्रकने वाहतूक

पोलीस व महसूल प्रशासनाचे शिस्तबद्ध नियोजन ...