ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
Amit Thackeray on Vasant More: मोदी सरकारला देशात ३०० च्या आसपास जागा मिळतील. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा. - अमित ठाकरे ...
Pune Loksabha Election 2024 - पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज होते. अखेर नाराज बागुल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं पुण्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
Loksabha Election 2024: पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात वसंत मोरे यांनी मनसेच्या पाठिंब्यासाठी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधान केले आहे. ...