लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

Pune Lok Sabha Election Results 2024

Pune-pc, Latest Marathi News

Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
जनसंवाद मधील मोहोळ, धंगेकरांच्या खुर्च्या रिकाम्याच - Marathi News | Mohol, Dhangekar's chairs in Jansamvad are empty in pune lok sabha Election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनसंवाद मधील मोहोळ, धंगेकरांच्या खुर्च्या रिकाम्याच

गैरहजेरीवर टीका : वसंत मोरे, कर्नल सुरेश पाटील उपस्थित ...

बारामतीत ५१ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचे अर्ज, पुण्यातून वसंत मोरेंचा अर्ज - Marathi News | Application of candidates for 51 Lok Sabha constituency in Baramati, application of Vasant More from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ५१ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचे अर्ज, पुण्यातून वसंत मोरेंचा अर्ज

पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला... ...

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi's meeting for Mahayutti candidates at the ground of SP Mahavighalaya in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे... ...

‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी - Marathi News | Don't leave the party Balasaheb Thorat mediation to convince Aba Bagul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी

पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेल्यांना काहीही देत नाही, नुकत्याच पक्षात आलेल्यांना आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली जाते ...

रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख; आमदार झाल्यावर संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट - Marathi News | Ravindra Dhangekar property is 8 crores 16 lakhs After becoming an MLA, wealth decreases instead of increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख; आमदार झाल्यावर संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट

रवींद्र धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका ...

"दिवस बदलत असतात लक्षात राहूद्या..." मविआची पुण्यात सभा, उमेदवार बसले रस्त्यावर - Marathi News | jayant patil to pune police mva supriya sule ravindra dhangekar amol kolhe sit on road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दिवस बदलत असतात लक्षात राहूद्या..." मविआची पुण्यात सभा, उमेदवार बसले रस्त्यावर

देशात अन्याय पद्धतीने सगळ्या संस्था वापरण्याची पद्धत वाढत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला... ...

पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत - Marathi News | Application filed by Ravindra Dhangekar of Mahavikas Aghadi from Pune, fighting with Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत

पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करून धंगेकर यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे.... ...

Lok sabha Election: पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात - Marathi News | Lok sabha Election: Filing of applications for Pune, Shirur and Maval constituencies starts from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.... ...