लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उस्मानाबाद

Osmanabad Lok Sabha Election Results 2024

Osmanabad-pc, Latest Marathi News

नफ्यातील कंपन्या विकल्याने भविष्यात विकसित देश भारतावर वटारतील डोळे: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Selling profitable companies will make future in dark, developed countries threats at India: Prakash Ambedkar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नफ्यातील कंपन्या विकल्याने भविष्यात विकसित देश भारतावर वटारतील डोळे: प्रकाश आंबेडकर

आपण आपली वडिलोपार्जित संपत्ती किंवा सोने विकतो का? विकत नाही; कारण, वाईट काळात तो शाश्वत दिलासा असतो. ...

शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग - Marathi News | Even if there is a split in Shiv Sena, it will always be 'unbroken'! Controversy over Balasaheb Thackeray's photograph use | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग

महायुतीकडे ‘मोदी गॅरंटी’ असताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याची गरज का पडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे ...

कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग... - Marathi News | Dharashiv Lok Sabha Constituency - Archana Patil from NCP while Mahavikas Aghadi gave ticket to Omraje Nimbalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग...

काँटे की टक्कर, २००४ सालच्या विधानसभेला डॉ.पद्मसिंह पाटील यांना त्यांचे चुलतबंधू पवनराजे यांनी तगडी लढत दिली होती ...

अर्चना पाटील यांच्याकडे साडेतीन किलो सोने; पती, सासऱ्यांकडून घेतले ६३ लाख रुपये उसने... - Marathi News | Archana Patil has three and a half kilos of gold; Borrowed 63 lakh rupees from husband, father-in-law... | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अर्चना पाटील यांच्याकडे साडेतीन किलो सोने; पती, सासऱ्यांकडून घेतले ६३ लाख रुपये उसने...

अर्चना पाटील आणि पती राणाजगजितसिंह पाटील दोघांवरही एकत्रित जवळपास साडेसहा कोटी रुपयांचे कर्ज आहे. ...

 शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी - Marathi News | If one constituency of Shiv Sena continues to decrease...; Tanaji Sawant's warning in front of Ajit Pawar in Dharashiv loksabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी

धाराशिव हा मतदारसंघ शिवसेनेचा होता, शिवसेनाचा खासदार निवडून येत होता. यावरून तानाजी सावंत यांनी परखडपणे भुमिका मांडली आहे. ...

अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा - Marathi News | It was Ajit pawar who sent us to BJP in 2019 and now he has come A sensational claim by Malhar Patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजितदादांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar: मल्हार पाटलांच्या या दाव्याने अजित पवारांचीच राजकीय कोंडी झाली असून त्यांनी मल्हार पाटील यांना कानउघडणी केल्याची चर्चा आहे. ...

धाराशिवमध्ये दीर-भावजय आमनेसामने - Marathi News | Deer-Bhavjay face off in Dharashiv | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धाराशिवमध्ये दीर-भावजय आमनेसामने

उस्मानाबाद लोकसभेतील महायुतीच्या जागेचा अन् उमेदवारीचाही गुंता अखेर सुटला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा ऐनवेळी अजित पवार गटात प्रवेश घडवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

धारासूर ते मीर उस्मान... 60 वर्षांच्या लढ्यानंतर उस्मानाबादचे पुन्हा बारसे, जाणून घ्या इतिहास - Marathi News | After 60 years of fighting, Dharashiv's rename again, know the history of osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धारासूर ते मीर उस्मान... 60 वर्षांच्या लढ्यानंतर उस्मानाबादचे पुन्हा बारसे, जाणून घ्या इतिहास

उस्मानाबाद शहराचे नाव जुन्या दस्तावेजात धाराशिव असे आढळून येते. निजाम काळात हे नाव बदलून उस्मानाबाद करण्यात आले ...