Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
निवडणुकीत जो मतदार एका पायाने अपंग होता, त्याचे दोन्ही पाय सुरळीत होते. अंध डोळस होता तर ज्याला मनोरुग्ण ठरवले तो तर सुज्ञपणे व्यापार करणारा आढळला... लोकसभा निवडणुकीची मतदार यादी किती बोगस आहे हा त्याचा खास नमुना काही अधिकाऱ्यांना आढळला आहे. ...
आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने या कालावधीत जिल्ह्यात कोठेही कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी ग्रामीण पोलीस दलाला ‘अलर्ट’ दिला आहे. ...
ताई माई अक्का, विचार करा पक्का.. किंवा येऊन येऊन येणार कोण... अशा अनेक घोषणा निवडणुकांमध्ये दणाणून जात. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अशाप्रकारच्या घोषणा नाही की रिक्षातून प्रचार नाही... आले आले आले, आपले उमेदवार किंवा जाहीर सभेला मोठ्या संख्येने ...
लाव रे व्हिडीओ म्हणून राज ठाकरे जाहीरसभेत म्हणतात आणि भाजप कार्यकर्त्यांना धडकी भरते, असे लोकसभा निवडणुकीत सर्वत्र चित्र असतानाच आता पुढील आठवड्यात अशीच सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप समर्थकांकडून राज ठाकरे यांना सोशल मीडियावर खिल्ली उडवली जा ...
केंद्र सरकारातील एका मंत्र्याने पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नसल्याने त्याची पूर्तता करावी यासाठी थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पिंपळगावच्या सभेसमोर आंदोलनाची परवानगी मागणाऱ्या जिल्हा ई.पी.एस. पेन्शनर्स फेडरेशनच्या वृ ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण त्याच बरोबर ईव्हीएम हाताळणीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने बारा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे ...