Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
काळाच्या बदलानुसार व्यक्तीच्याही गरजा व अपेक्षा बदलत असतात. कालसापेक्षता महत्त्वाची मानली जाते ती त्यामुळेच. राजकारणाच्या क्षेत्रालाही ते लागू होते. ...
नरेंद्र मोदी यांची हवा इतकी जोरात आहे की, महाराष्टत ज्यांना जाणता राजा म्हटले जाते ते शरद पवार हे काहीही विधाने करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना सद्सद्विवेकबुद्धी राहिली नसल्याचे दिसत आहे, ...
महागाई थोडी वाढली की काँग्रेस मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभी राहून एकप्रकारे शेतकरीविरोधी भूमिका घेते व शेतमालाचे दर कोसळले की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असे म्हणून जनतेच्या नावे खडे फोडते. ...
नाशिकच्या कांद्याचा धसका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विशेष दक्षता घेण्यात आली आणि मोदी यांनीदेखील कांद्याच्या भावासाठी काय केले याचे रसभरीत वर्णन केले खरे मात्र भारतीय परंपरेत कांदे खाण्याचा विशेष दिवस असतो त्याला चंपाषष्ठी म्हणतात, ...
कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या असलेल्या नाराजीतून आंदोलन होण्याची शक्यता, मैदानावर साप निघण्याची भीती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षाव्यवस्थेविषयी काळजीतून सोमवारच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेत सुरक्षाव्यवस्थेने अतिरेक केला. ...
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले खरे, परंतु मोदींनी त्यांच्याकडे बघितलेही नाही की त्यांना भाषणही करू दिले गेले न ...