Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
नाशिक लोकसभा मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात असले तरी, अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा निवडून येऊन विक्रम करतात की, माजी खासदार समीर भुजबळ हे मतदारसंघ ...
लोकसभेची मतदानप्रक्रिया पार पडण्यापूर्वी मतमोजणीची तयारी करणाऱ्या निवडणूक यंत्रणेची अनेक कामे महिना उलटूनही पूर्ण झाली नसून, मंगळवारी निवडणूक निरीक्षकांसमक्ष मतदान केंद्रातील सुविधांची पाहणी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या स्मार्ट स ...
गेल्या तीन महिन्यांपासून उत्सुकता ताणल्या गेलेल्या जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी करण्यात येणार असून, निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. ...
गेल्या दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामात व्यस्त असलेल्या महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सुटकेचा श्वास घेऊन कुटुंबासह उन्हाळी सुटी घालविण्यासाठी रजा टाकून जाणे पसंत केल्याची बाब निवडणूक यंत्रणेला खटकली ...
जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य वेअर हाउसमध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त असल्याने सर्वांना २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. मात्र, जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात निकाल काहीही लाग ...
नाशिक लोकसभा मतदारसंघात असलेल्या चार त्यातही खरे तर तीन शहरी विधानसभा मतदान केंद्रे असून, या तीन मतदारसंघांच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक वाढली असल्याने यंदा ग्रामीण भाग निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. ...
अंबडच्या सेंट्रल वेअरहाउस येथे नाशिक व अंबड लोकसभेसाठी दोन स्वतंत्र गुदामाचा वापर स्ट्राँगरूम म्हणून करण्यात आला आहे. हे दोन्ही गुदाम लागूनच आहेत. या गुदाममध्ये दोन मोठे दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा पूर्णपणे बंद करण्यात आला असून, प्रमुख गेटवर तीन ...
नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून, दोन्ही मतदारसंघांतील ईव्हीएम मशीन अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअरहाउसच्या स्ट्रॉँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू ...