Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
लोकसभा निवडणूक मतदान मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जसेजसे पहिल्या-दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर होऊ लागले तसतसे परिसरातील हमरस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. ...
लोकसभा निवडणूक निकालाबद्दल नाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकाळपासून उत्सुकता लागून होती. निवडणुकीचे निकाल येऊ लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. ...
जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि.२३) दुपारी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख उमेदवारांनी भल्या सकाळी देवदर्शन घेऊन कौल मागितला. यात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शिर्डी येथे जाऊन साईचरणी नतमस्तक झाले, तर नाशिकमध्ये समीर भुजबळ हे काळाराम मंदिरात प्रभू रामचंद्रांना साकडे घालण ...
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहुमताकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र स्पष्ट होताच दुपारी बिटको चौकात ढोल-ताशांच्या गजरात घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...
संपूर्ण देशभरात विशेषत: गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक जागांवर शिवसेना-भाजपा युतीचे खासदार निवडून आल्याने व त्यातच मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असल्याने पंचवटी परिसरातील गुजराथी बांधवांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. ...
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाउस येथे सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे. या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय चौदा अशाप्रकारे एका मतदारसंघासाठी ८४ टेबल लावण्यात येतील. ...