Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार हेमंत गोडसे यांनी सुमारे तीन लाख मतांनी विजय मिळविला खरा परंतु त्यांना अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या होमपिचवर डोकेवर काढू दिले नाही. ...
देशात वा राज्यात कोणतीही लाट असली तरी ‘व्यक्तीनिष्ठ’ राजकारणाचा प्रभाव असलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात व्यक्ती पाहून मतदान केले जाते, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आला. ...
ेलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भिन्न भिन्न समिकरणांच्या आधारे निवडणुका लढल्या जात असल्या तरी लोकसभेचा लागलेला निकाल विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर दूरगामी परिणाम करणारा आहे. ...
तब्बल चाळीस वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आघाडी मिळवली आणि बालेकिल्ला शाबुत ठेवला खरा, परंतु याठिकाणी वंचित आघाडीने मारलेली मुसंडी मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सूचक इशारा ठरली आहे ...
विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून लोकसभेच्या सलग दोन निवडणुकीत युतीच्या पाठीशी राहिलेल्या सिडको, सातपुरचा समावेश असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून यंदाही सेनेचे हेमंत गोडसे यांना तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्क्य मिळाले ...
लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला भरभरून मते देणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदाही सेनेला सुमारे ६५ हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळवून दिल्याने या मतदारसंघावर युतीचे वर्चस्व सिद्ध झाले ...
विशिष्ट भागाची आणि विशिष्ट समुदायाची गठ्ठा मते गृहीत धरणे हे नेहेमीच धोक्याचे ठरू शकते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत हा मध्य नाशिक मतदारसंघात कॉँग्रेस-राष्टÑवादीला आलेला अनुभव यंदाही कायम राहिला आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: ... ...