Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
Vijay Karanjkar: विजय करंजकर यांनी कालच आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. मात्र आता राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने करंजकर यांचा हिरमोड होणार आहे. ...
Nashik Lok sabha Seat: नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना नेते आक्रमक आहेत. तर या जागेवर भाजपासह राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे. ...
Nashik News: आगामी लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन महायुतीला जोडणार की एकटेच धावणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्क लढवले जात आहेत. येत्या ९ मार्च राेजी मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार असून त्या निमित्ताने नाशिकमध्ये होणाऱ्य ...
Nashik Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणुकीची जागा वाटप अंतिम टप्प्यात येत असतानाच नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला मिळावी यासाठी पक्षाचे पदाधिकारी सरसावले आहेत. ...
Nashik Vidhansabha Election Results 2019सीमा हिरे यांनी तब्बल ९ हजार ५२१ इतके मताधिक्य मिळवून विजयश्री प्राप्त केली. त्यांना एकूण ७७ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांना ६७ हजार ५५३ मते मिळाली. ...