नांदेड लोकसभा मतदार संघासाठी गुरुवार, १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्यानंतर सर्व केंद्रावरून सील करून आलेल्या ईव्हीएम नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंगरुममध्ये विधानसभा मतदारसंघ ...
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या एका कार्यकर्त्यांने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांच्या परिवारावर खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्यावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले. यातील एका गंभीर जखमीला प्रथम यवतमाळ व नंतर ...
मतदारांनी गोपनियतेचा भंग करु नये असा कायदा आहे़ परंतु गुरुवारी झालेल्या लोकसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेत नांदेड जिल्ह्यात अनेकांनी सर्रासपणे गोपनियतेचा भंग करीत कोणत्या उमेदवाराला मत दिले ...
नांदेड लोकसभेसाठी गुरुवारी मतदान पार पडले़ उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता होती़ परंतु गुरुवारी तापमान कमी असल्यामुळे पाच टक्क्यांनी मतदान वाढून ६५़१५ वर गेले़ त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत़ ...
लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. नेहमीपेक्षा गुरुवारी नांदेडचा पारा तसाच कमीच होता़ त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मतदान केले. ...