Nagpur Lok Sabha Election 2024 Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसनं विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
विजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. नागपूर लोकसभेत २८ उमेदवारांची तर रामटेकमध्ये १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. ...
एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कृपाल तुमाने बाजी मारली आहे. गडकरी हे सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणारे कॉंग्रेसेतर पक्षाचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत. ...
Nagpur Lok Sabha election results 2019; लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची लागोपाठ आघाडी कायम आहे. ...
Nagpur Lok Sabha Election Results 2019; नागपूर-रामटेक लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत १५६२२ मतांची आघाडी घेतली आहे. ...
लोकसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी जाहीर होणार असून नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. ...
पं. जवाहरलाल नेहरू कळमना यार्ड परिसरात रामटेक व नागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी दोन वेगवेगळे डोम तयार करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल बॅलेट व ईव्हीएमची मोजणी एकाच वेळी सुरु के ...
लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर आले असताना राजकीय पक्षांमधील धाकधूक वाढली आहे. ‘एक्झिट पोल्स’नंतर काही भाजपा-सेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांकडून या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ...