lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur-pc, Latest Marathi News

Nagpur Lok Sabha Election 2024 Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसनं विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
निवडणुकीसाठी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त, ११ हजार जवान तैनात - Marathi News | Strict security, 11 thousand personnel deployed in the district for elections nagpur lok sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीसाठी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त, ११ हजार जवान तैनात

संवेदनशील बुथवर विशेष पोलीस बंदोबस्त : निमलष्करी दलाच्या सशस्त्र कंपन्यांचादेखील वॉच ...

काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Lok sabha Election 2024: Congress works to mislead people; BJP Nitin Gadkari allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

Nagpur Loksabha Election 2024 - नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी हे सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. यात गडकरींनी सध्या राजकीय घडामोडी आणि विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.  ...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Goa Chief Minister Pramod Sawant will participate in Nitin Gadkari's campaign rally in Nagpur | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग

Maharashtra Lok Sabha Election 2024: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...

नागपुरात काँग्रेस बाजी पलटवेल; रमेश चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांचा विश्वास - Marathi News | Loksabha Election 2024: Congress will win in Nagpur; Faith of Ramesh Chennithala and Mukul Wasnik | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काँग्रेस बाजी पलटवेल; रमेश चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांचा विश्वास

Nagpur Loksabha Election 2024: काँग्रेसचे नागपुरातील उमेदवार आ. विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी शनिवारी मध्य नागपुरात आयोजित जन आशीर्वाद यात्रेत सहभागी ...

नागपुरातील उमेदवारांचे सरासरी वय ४८ वर्षे; सर्वांत तरुण उमेदवार ‘३०’चा, तर वयस्क ‘७७’ चे  - Marathi News | Nagpur Loksabha ELection 2024: Average age of candidates in Nagpur is 48 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील उमेदवारांचे सरासरी वय ४८ वर्षे; सर्वांत तरुण उमेदवार ‘३०’चा, तर वयस्क ‘७७’ चे 

Loksabha Election 2024; तरुणतुर्कांचे प्रस्थापितांना आव्हान, निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने सर्व उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे ...

गडकरी-ठाकरेंच्या विरोधात हातमजूर, ड्रायव्हर अन् शेतकरी; निवडणुकीच्या रिंगणात उच्चशिक्षितांचा दुष्काळ - Marathi News | Nagpur Lok Sabha Constituency: Nitin Gadkari, no highly educated candidate against Vikas Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या निवडणूक रिंगणात उच्चशिक्षितांचा दुष्काळ; हातमजूर, ड्रायव्हर अन्...

केवळ ३० टक्के ‘पीजी’! नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात एक हातमजूर, एक कामगार, एक शेतकरी, ड्रायव्हर यांचादेखील समावेश आहे. ...

नागपुरातील 43 टक्के उमेदवार दारिद्र्य रेषेखालील...! - Marathi News | 43 percent candidates in Nagpur are below poverty line...! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील 43 टक्के उमेदवार दारिद्र्य रेषेखालील...!

Maharashtra Lok Sabha Election 2024: देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. मतदारसंघातून सद्यस्थितीत २६ उमेदवार रिंगणात आहेत. ...

नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती, विक्रमी मतांनी निवडून द्या- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis praised Nitin Gadkari work in Pm Modi Government and Viksit Bharat Initiative | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती, विक्रमी मतांनी निवडून द्या- देवेंद्र फडणवीस

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. सुनील मेंढे यांचे उमेदवारी अर्ज केले दाखल ...