लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उत्तर पश्चिम

Mumbai North West Lok Sabha Election 2024 Result

Mumbai-north-west-pc, Latest Marathi News

Mumbai North West Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात मविआतील ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध महायुतीतील शिंदे गटाचे रवींद्र वायकर असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागेल.
Read More
मराठीद्वेष्ट्या संजय निरुपमचा प्रचार करणार नाही, मनसेने घेतली भूमिका - Marathi News | MNS workers not help to Nirupam in elections campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीद्वेष्ट्या संजय निरुपमचा प्रचार करणार नाही, मनसेने घेतली भूमिका

मराठी द्वेष करणाऱ्या व महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय निरूपमला आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम भूमिका आहे ...

घोषणायुद्ध, शक्तिप्रदर्शन आणि ठसन! - Marathi News | Declaration war, power demonstration and chess! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोषणायुद्ध, शक्तिप्रदर्शन आणि ठसन!

मुंबईच्या सहाही मतदारसंघांत सोमवारी अर्ज भरताना काढलेल्या मिरवणुकांच्या वेळी उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...

 संजय निरुपम यांचा उमेदवारी अर्ज दाखल  - Marathi News | Sanjay Nirupam filed his nomination papers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : संजय निरुपम यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. ...

मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच सोमय्यांचा पत्ता कट- संजय निरुपम - Marathi News | sanjay nirupam commentary on bjp over kirit somaiya issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच सोमय्यांचा पत्ता कट- संजय निरुपम

काँग्रेसचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी किरीट सोमय्यांना भाजपानं उमेदवारी न दिल्यानं टीका केली आहे. ...