लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उत्तर मध्य

मुंबई उत्तर मध्य

Mumbai-north-central-pc, Latest Marathi News

Mumbai North Central Lok Sabha Election 2019 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 
Read More
गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही - Marathi News | Gandhi family's poverty has disappeared; Not the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही

उद्धव ठाकरे : राहुल गांधी, काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका ...

घोषणायुद्ध, शक्तिप्रदर्शन आणि ठसन! - Marathi News | Declaration war, power demonstration and chess! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोषणायुद्ध, शक्तिप्रदर्शन आणि ठसन!

मुंबईच्या सहाही मतदारसंघांत सोमवारी अर्ज भरताना काढलेल्या मिरवणुकांच्या वेळी उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...

Lok Sabha Election 2019: प्रिया दत्त यांच्या उमेदवारीच्या घोषणेने रंगत वाढण्याची चिन्हे - Marathi News | Lok Sabha Election 2019: Priya Dutt's nomination papers signify increasing coloration | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: प्रिया दत्त यांच्या उमेदवारीच्या घोषणेने रंगत वाढण्याची चिन्हे

उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांच्यासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता ...

युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन 'मातोश्री'च्या दारी - Marathi News | Lok Sabha elections 2019 - BJP Candidate Poonam Mahajan met Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन 'मातोश्री'च्या दारी

ऐन निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची नाराजी महागात पडू शकते त्यामुळे भाजपाच्या पूनम महाजन यांनी मातोश्रीचे दार ठोकावले आहे. जोपर्यंत पुनम महाजन चूक मान्य करत नाही तोपर्यंत प्रचारावर बहिष्काराचा निर्णय युवासेनेने घेतला आहे ...