लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उत्तर मध्य

मुंबई उत्तर मध्य

Mumbai-north-central-pc, Latest Marathi News

Mumbai North Central Lok Sabha Election 2019 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 
Read More
जनतेला सोबत घेऊन विकास साधणार - पूनम महाजन - Marathi News | Poonam Mahajan, who will be with the people, will help in development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेला सोबत घेऊन विकास साधणार - पूनम महाजन

एक दिवस उमेदवारासोबत, उमेदवाराचा दिवस कसा सुरू होतो, त्यांचे दिवसभराचे प्लॅनिंग ...

उत्तर मध्य मुंबई : आरोप-प्रत्यारोपांत रंगले सोशल युद्ध - Marathi News | North Central Mumbai: Social warfare accusations and antitrust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मध्य मुंबई : आरोप-प्रत्यारोपांत रंगले सोशल युद्ध

तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध व्हिडीओंचा आधार ...

शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपाला शिवसैनिक मत कसे देणार, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल  - Marathi News | The BJP, which insulted the martyrs, will not give Shivsena vote, the question of Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपाला शिवसैनिक मत कसे देणार, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल 

2008 च्या हल्ल्यानंतर शहिदांचे छायाचित्र शिवसेना शाखेत लावले गेले आता कुठल्या तोंडाने शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपाला मते देणार याचे उत्तर सैनिकांनी द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  ...

‘उत्तर-मध्य’मध्ये पूनम यांच्या प्रचारात ‘आई’, ‘ताई’ सक्रिय - Marathi News | In 'North-Central' Poonam's mother involve in campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘उत्तर-मध्य’मध्ये पूनम यांच्या प्रचारात ‘आई’, ‘ताई’ सक्रिय

राजकीय आखाडा : जिंकण्यासाठी सारेच करताहेत मेहनत ...

विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक, देशासाठी मतदान करा - मुख्यमंत्री - Marathi News | Election of national security with development, vote for the country - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक, देशासाठी मतदान करा - मुख्यमंत्री

देशाला अंतर्गत खिळखिळे करण्याचा प्रयत्न शेजारील देशाकडून होत असताना त्यांना भारतीय सेनेची ताकद काय असते याची जाणीव नरेंद्र मोदींनी करुन दिली आहे. ...

डिपॉझिट गेले तरी बेहत्तर, उमेदवारांचा लढण्याचा निर्धार - Marathi News | Even though the deposit has gone, the candidates are determined to fight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिपॉझिट गेले तरी बेहत्तर, उमेदवारांचा लढण्याचा निर्धार

उत्तर मध्य मुंबईत अपक्ष उमेदवाराचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला ...

संजय दत्त यांच्या प्रचार रॅलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य - Marathi News | Due to the publicity rally of Sanjay Dutt, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय दत्त यांच्या प्रचार रॅलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचू लागला आहे. ...

उत्तर-मध्य मतदारसंघातील पाच लाख मराठी मतांमुळे मनसेच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | Focus on MNS's role due to five lakh votes in North-Central constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर-मध्य मतदारसंघातील पाच लाख मराठी मतांमुळे मनसेच्या भूमिकेकडे लक्ष

कार्यकर्ते मात्र संभ्रमात; काँग्रेसकडे मते वळण्यासाठी राज यांचा आधार ...