लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मावळ

मावळ

Maval-pc, Latest Marathi News

Maval Lok Sabha Election Results 2024: 
Read More
प्रचारादरम्यान पवारांच्या माणुसकीचे दर्शन - Marathi News | The manifestation of Pawar's humanity during the campaig | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रचारादरम्यान पवारांच्या माणुसकीचे दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी सोमवारी उरण परिसरात झंझावाती दौरा केला. ...

वनजमिनीसंबंधी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार - पार्थ पवार - Marathi News | Parth Pawar will give priority to solving the problems of forest land | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वनजमिनीसंबंधी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार - पार्थ पवार

वनजमिनीवर घर करून राहणारे आदिवासी यांना घरापर्यंत जाणारा रस्ता बनवायचा आहे, त्यांच्या घरात वीज पोहचविण्याचे काम करायचे आहे ...

मावळ मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाबाबत १३१ तक्रारी दाखल  - Marathi News | 131 complaints regarding about code of conduct in Maval constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाबाबत १३१ तक्रारी दाखल 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. ...

'हा निळू फुलेंच्या तालीमतला पठ्ठ्याय, मायला.. ह्यांच्याकडं बघूनच घेतो'  - Marathi News | udayanraje bhosale Nilu phule style speech, alligation on modi sarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हा निळू फुलेंच्या तालीमतला पठ्ठ्याय, मायला.. ह्यांच्याकडं बघूनच घेतो' 

पार्थ पवार आता उमेदवार आहेत, पण माझ्यासोबत लवकरच खासदार बनणार असल्याचे सांगत उदयनराजेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ...

कोकणामधील युतीची मक्तेदारी कायम राखणार - रवींद्र चव्हाण - Marathi News | Will maintain monopoly of coalition alliance in Konkan - Ravindra Chavan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकणामधील युतीची मक्तेदारी कायम राखणार - रवींद्र चव्हाण

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचा राजकीय वारस घोषित आहे, त्यामुळे ही निवडणूक कोणाचा वारस ठरवण्यासाठी नसून देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी असल्याचे आपल्याला जनतेला पटवून द्यायचे आहे. ...

मावळमध्ये तेरा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट - Marathi News | The notes in Maval were heavy on thirteen people | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मावळमध्ये तेरा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट

२०१४ मध्ये झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत नोटाला १११८६ मते मिळाली होती. ...

मनसेचा युतीला विरोध तर आघाडीबाबत तटस्थ - Marathi News | MNS's opposition to the alliance and neutral in the alliance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मनसेचा युतीला विरोध तर आघाडीबाबत तटस्थ

मावळ आणि शिरूर मतदारसंघात महायुतीच्या उमदेवारांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रचार करण्यात येत आहे. ...

वनजमिनीचे प्रश्न मार्गी लावणार : पार्थ पवार - Marathi News | Partha Pawar to resolve the question of forest land | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वनजमिनीचे प्रश्न मार्गी लावणार : पार्थ पवार

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारफेरीचे आयोजन केले होते. ...