मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार फेरीगणिक मागे पडत असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आता निर्णायक आघाडीकडे चालले आहेत. बारणे यांनी पवार यांच्यापेक्षा लाख मतांनी आघाडी घेतली असून पार्थ यांचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. ...
#maval loksabha results 2019: मावळ लढतीत शरद पवार यांनी माघार घेत पार्थ पवार यांना मावळ मधून उमेदवारी जाहीर केल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.. या लढतीत अजित पवारांनी पार्थच्या विजयासाठी कंबर कसली आहे ...