लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर - Marathi News | Loksabha Election; Raj Thackeray support strengthens Mahayuti; BJP State President Chandrasekhar Bawankule meet on 'Shivatirth' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर

२४० जागा लढवणारी काँग्रेस पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहतेय. विरोधी पक्षनेता बनवण्याची स्थितीही त्यांची राहणार नाही अशी परिस्थिती देशात आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं. ...

'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान - Marathi News | Maharashtra Politics Devendra Fadnavis says after taking Ajit Pawar with him BJP voter upset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. ...

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ - Marathi News | 7 lakh 60 thousand 670 voters not casting vote in Aurangabad Lok Sabha constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ

६३.०७ टक्के मतदान : १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी बजावला हक्क ...

सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान - Marathi News | Loksabha Election - Congress Vishwajit Kadam big statement about BJP entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान

Loksabha Election - सांगलीच्या जागेबाबत मविआने निर्णय घेण्यास घाई केली अशी खंत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. ...

उमेदवारांचे भवितव्य एमआयटी कॅम्पसमधील स्ट्राँगरूममध्ये बंद; २० दिवस पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | The fate of candidates locked in a strongroom on the MIT campus; Police arrangement for 20 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारांचे भवितव्य एमआयटी कॅम्पसमधील स्ट्राँगरूममध्ये बंद; २० दिवस पोलिसांचा बंदोबस्त

यावेळी एमआयटी कॅम्पसमध्ये मतमोजणी, ४ जूनला लागणार निकाल ...

प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?' - Marathi News | BJP gave an explanation after Praful Patel Give Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घालून त्यांचा सत्कार केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...

मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन - Marathi News | Loksabha Election - It is your responsibility that a Muslim should reach Parliament; Prakash Ambedkar appeal to muslim community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन

Loksabha Election - कल्याणच्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम समुदायाला आवाहन करत उद्धव ठाकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  ...

प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..." - Marathi News | Lok Sabha Election - Uddhav Thackeray became a secularist through which washing machine, Prakash Ambedkar criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-ठाकरे एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.  ...