लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Death of Shiv Sainiks in Worli, Arvind Sawant target Election Commission held responsible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या असुविधेचा त्रास झाला. एका निष्ठावंत शिवसैनिकाचा अशाप्रकारे अंत व्हावा हे दु:खदायक आणि क्लेशदायक आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितले. ...

भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला - Marathi News | Wandering soul, Modi's offer and unconditional support; The Lok Sabha elections are in full swing in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला

जातीपातीचे राजकारणही होते जोरात, पाचव्या टप्प्यातही वर्चस्वासाठी जोरदार चुरस  ...

'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार - Marathi News | BJP leader Ashish Shelar complaint to Election Commission against Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार

निवडणूक आयोगाच्या कामावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत - Marathi News | Mumbai News Booth agent of Thackeray group found dead in toilet at polling station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत

Thackeray Group Polling Agent Death : मुंबईत ठाकरे गटाच्या पोलिंग एजंटचा मतदान केंद्रावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Estimated average voter turnout of 54-33 percent in 13 Lok Sabha constituencies in the fifth phase in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे - ...

अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान - Marathi News | Even if half the voters go where? 54-33 percent in Maharashtra, while the national average is 60-39 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान

देशातील आठ राज्यांतील ४९ मतदारसंघात सरासरी ६०.३९ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्याप्रमाणे यावेळीही पश्चिम बंगालने देशात सर्वाधिक ७६.५६ टक्के मतदानासह देशात पहिला क्रमांक पटकावला. बंगालनंतर लडाख दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ...

मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ - Marathi News | Less voting, more confusion, EVM system stopped in many places in Mumbai, searching for names in voter list is futile | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. ...

मीरा भाईंदर मध्ये मतदान शांततेत मात्र उत्साह कमी ; अनेक मतदारांची नावे गायब    - Marathi News | Voting in Mira Bhayander peaceful but low on enthusiasm; Names of many voters are missing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये मतदान शांततेत मात्र उत्साह कमी ; अनेक मतदारांची नावे गायब   

Maharashtra Lok Sabha Election 2024: मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात ठाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवार २० मे रोजी मतदान शांततेत पार पडले . तर मतदारांचा काही भागात उत्साह तर काही भागात अनुत्साह दिसून आला . मतदार यादीतून असंख्य मतदारांची नावे ग ...