Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: भाजपचा पराभव होणार, हे आमचे म्हणणे अखेर खरे ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान दिले आणि त्यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेचे मन जाणले हेच सत्य आहे. म ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: १५ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी सात जागांवर आमचा विजय झाला. त्या तुलनेत आमची कामगिरी चांगली राहिली. नवीन राजकीय समीकरणे होती. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. मात्र, या सगळ्या निवडणुक ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: मुंबई, ठाणे, कोकण या पट्ट्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने महाविकास आघाडीपेक्षा चांगली कामगिरी करत अनेक प्रचलित राजकीय समीकरणे, ठोकताळे मोडीत काढले आहेत. मुंबई महानगरात ...
Lok Sabha Election 2024 Result: भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा ६६ हजार २९२ मतांनी विजयी झाले. दोन वेळा खासदार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांचा बाळ्यामामा यांनी पराभव केला आ ...
Lok Sabha Election 2024 Result: पालघर जिल्हा अनेकदा आरोग्याच्या आणि आदिवासींच्या समस्यांमुळे चर्चिला जातो. येथील रुग्णांना उपचारासाठी गुजरात, नाशिक, ठाणे किंवा मुंबई या ठिकाणी जावे लागते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सव ...
Eknath Shinde News: विधानसभेसाठी भाजप, उद्धवसेनेपाठोपाठ शिंदेसेनेनेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. १५ पैकी ७ जागा जिंकून चांगला विजय संपादन केला आहे. ...