Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या माढा मतदार संघाच्या जागेबाबत अनेक ठिकाणी ग्रामस्थ नेत्यांनी आपआपल्या गटात पैजा लावल्या आहेत. आता त्याचा पुढचा भाग म्हणजे पंढरपुरात निकाला आधीच दोन महत्त्वाच्या चौकात काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमे ...
Maharashtra Lok sabha Exit poll: शिंदेंनी ठाकरेंचे आमदार काढून घेतले, मुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेतली. खासदारही काढून घेतले. जे काही थोडे उरले होते ते देखील येतील असे दावे केले जात होते. ...
Sanjay Raut News: शिवसेना देशाच्या राजकारणातला सर्वांत जुना पक्ष आहे. आमच्या भूमिका काय आहेत. ते आम्ही ठरवू, असे सांगत संजय राऊतांनी रवी राणांवर टीका केली. ...
Lok Sabha Election 2024 Result: मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भूलथापांना बळी न पडता, लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेत सतर्क राहा, असं आ ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले असून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे.... ...