Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha General Election Results 2024 Updates: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, काही मतदारसंघांमध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून दिग्गज उमेदवार पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. ...
Nashik lok Sabha Election Result 2024: उध्दव सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी १ लाख ३ हजार मतांची आघाडी घेतल्याने त्यांच्या पक्षात जल्लोष सुरू झाला आहे. ...
पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे..... ...
Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी तब्बल ७० हजाराहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. ...