Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024 BJP Vs Congress: संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पराजित मानसिकता भरलेली आहे. या लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा महायुतीला मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...
Vijay Shivtare On Baramati: जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात लोकांना चांगले पर्याय लोकशाहीत मिळतील, तेव्हा तेव्हा नक्कीच चमत्कार होईल, असा ठाम विश्वास विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. ...
Maval Lok Sabha constituency: शेतकरी, कामगार, मच्छीमार, मराठा आणि बहुजन समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या संसदेच्या सभागृहात मांडण्यासाठी अपक्ष म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ नंतर १३ मे २०२४ रोजी होणाऱ्या दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढविण्याची पक् ...
Madha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने उमेदवार जाहीर करुन पुढचे पाऊल टाकले असलेतरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजुनही कोणाचेच नाव स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर रासपचे महादेव जानकर यांनाही अजून आघाडीत ...
Lok Sabha Election 2024: विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखड भाष्य करणारी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिला काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ...
Congress Candidates List Maharashtra: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रसिद्ध केलेल्या देशभरातील ५८ उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रामधील ७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. ...
Lok Sabha Election 2024: आज सांगली लोकसभा मतदार संघामध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यामधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून कुस्तीपटू चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून ...