Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
सारा महाराष्ट्र आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे समजत असताना स्वत: फडणवीस यांनीच राजभवनवर घोषणा केली की, शिंदे मुख्यमंत्री होतील आणि ते स्वत: मंत्रिमंडळात नसतील. सारेच अवाक् झाले. ...
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: पुणे लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मिळण्यासाठी वसंत मोरे धावपळ करताना दिसत असून, यावरून शिवसेना शिंदे गटातील नेत्याने खोचक टोला लगावला आहे. ...
Mahayuti Seat Allocation News: महायुतीत काही मतदारसंघाबाबत जागावाटपाचा तिढा कायम असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री अडीच तास खलबते झाल्याचे सांगितले जात आहे. ...